वेलवर्गीय पिकांवरील फळमाशी आणि फळझाडांवरील फळमाशी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे
बायो फेरो BC (Bactrocera cucucurbitae)
वेलवर्गीय पिकांवरील फळमाशी
पिके : कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, कोहळा, काकडी, दोडका, कारली, टिऺडा, पडवळ
कामगंधासोबत वापरावयाचा सापळा : फळमाशी सापळा ( फ्रुट फ्लाय ट्रॅप)
- सापळ्यांची संख्या (प्रती एकर): ८-१०
- कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस
बायो फेरो BD (Bactrocera dorsalis)
फळ पिकांवर येणारी फळमाशी
पिके :- द्राक्षे, डाळिंब, आंबा, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर, पपई.
कामगंधासोबत वापरावयाचा सापळा : फळमाशी सापळा ( फ्रुट फ्लाय ट्रॅप)
- सापळ्यांची संख्या (प्रती एकर): ८-१०
- कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस
सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज मार्फ़त निर्मित विविध दर्जेदार कामगंध सापळे योग्य दरात उपल्बध असून अधिक माहितीसाठी 7888049464 क्रमांकावर संपर्क करा.