डीलरशिप देणे आहे
सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक सेंद्रिय खतांच्या उत्पादनाच्या विक्री साठी (डिस्ट्रिब्युटर) डीलर नेमने आहे
टर्निंग पॉईंट नॅचरल केअर ही फेरोमोन ट्रॅप, स्टिकी ट्रॅप, सोलर ट्रॅप, फेरोमोन ल्युर, निम स्प्रे, सेंद्रिय खते, जैविक खते, आणि हर्बल कीटनाशके उत्पादित करणारी अग्रगण्य संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रात तालूका पातळीवर विक्रेते व जिल्हा पातळीवर विक्रेते (डिस्ट्रिब्युटर) नेमत आहोत.
इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क करा
अंकिता सोलंकि : 9922000223