जे के सेंद्रिय खत उत्पादक कंपनी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे जे.के युनिटी सेंद्रिय खत खात्रीशीर मिळते
युनिटी सेंद्रिय खत मध्ये खालील घटक आहेत
- गांडूळ खत
- कोंबडी खत
- लेंडी पावडर
- रॉक फॉस्फेट
- जिवाणू खते
- जिप्सम
- मळी
- मासळी खत
- वर्मी वाश
- गोमूत्र
अधिक माहितीसाठी संपर्क : 9881603333
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा