विश्वकर्मा रसवंती वर्क्स
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व ऊस रसाचा चरक मिळतील
- आपण लाकडी चरक हे गोड बाभळी पासून बनवतो.
- लाकडी चरक वर काढलेला रस आरोग्याला चांगला आहे.
- लोखंड गंजत आणि त्याचा रस आरोग्याला हानिकारक आहे.
- कारण लोखंड गंजल्यामुळे उसाचा रस काढतांना त्यामध्ये लोखंडाचे कण जातात .
- इंजिन वर आपण लाकडी चरक फिट करून देतो.
- त्यामुळे रस काढतानी त्रास कमी होतो.
- त्याच प्रमाणे बैलचरक सुद्धा आपण बनवतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : आकाश ससाणे : 9730379911
रसवंतीचा व्हिडिओ