Search
Generic filters

गांडूळ खत विकणे आहे

गांडूळ खत विकणे आहे

सविस्तर माहिती

गांडूळ खत विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे शुद्ध  सेंद्रिय खत, गांडूळ व व्हर्मिवॉश विक्रीसाठी उपलब्ध आहे 

(शेण, सेंद्रिय कचरा आणि गांडूळ यापासून प्रक्रिया केलेले उत्पादन)

गांडूळ खताचे फायदे : 

  1. जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते.
  2. गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
  3. जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
  4. उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
दर – 6/- प्रति किलो 50 किलो च्या प्लेन बॅगमध्ये. 
तसेच आमच्याकडे Eudrilus Eugeniae जातीचे गांडूळ मिळेल  ४५०/- रुपये किलो जागेवर
 
व्हर्मिवॉश प्रत्येक लिटर ला 50- रुपये.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9967820297

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व