गांडूळ खत विकणे आहे (उस्मानाबाद)
आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत विकण्यासाठी उपलब्ध आहे.
वैशिष्ट्य :-
- जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो
- गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
- जमिनीची धूप कमी होते
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते
- जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात
- गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात
- जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते
- ओला कचरा व्यावास्तापन पण होते
- मातीचा कस टिकून राहतो
- या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.[ संदर्भ हवा ]
अधिक माहितीसाठी संपर्क : 8624918384