वेस्टीज ॲग्री – 82 आणि इतर वेस्टीज उत्पादने
जमीन भुसभुशीत करून पाण्याला खोल पर्यंत नेण्याचे काम करते
स्प्रेडर :- पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक इ.
वेटर :- कुठल्याही औषधासोबत वापर करताना Agri 82 हे Wetter म्हणून काम करत असताना प्रत्येक औषधाला अंतर प्रवाही करण्याचे काम करते.
अेक्टीवेटर :- वॉटर सोल्युबल औषधे, पोषण औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, किटकनाशक व तण नाशकाची कार्यक्षमता दुपट्टीने व काही वेळा तिपट्टीने वाढवते.
- पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
- पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत. (Water Penetration and Coverage in the soil through Irrigation) पाण्याला पातळ करते.
- मातीची ओल व जमिनीचा भुसभुशीतपणा टिकवून ठेवण्यास आणि सिंचनासाठी मदत. जमिनीतील गांढुळाचे प्रमाण वाढवते.
- पाण्याचा निचरा व दलदल कमी करते, ( PH Balance and Maintain) करते.
- जमिनीमध्ये नियमित वापसा condition निर्माण करण्यासाठी Agri 82 चा वापर केल्यास जमिनीची सुपीकता व उत्पादन वाढवण्यास मदत होते.
- स्प्रे उपकरणे व ठिबक नॉजलमध्ये जमलेले क्षार, ब्लॉक व गंज साफ करण्यास मदत.
- किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा इ.
- Bio-degradable व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त.
- सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
- जलद Irrigation करुण वीज व मशागत खर्च कमी करते.
- रासायनिक व दाणेदार युक्त खताला कल्चर करून खताचा वापर केल्यास खताचे जमिनीमधील विघटन फक्त 8 ते 10 दिवसात करते.
Agri 82 मधील गुणधर्म व त्या कसोटीस खरे न उतरल्यास, शेतकऱ्याचे 100 टक्के समाधान न झाल्यास Money Back Gaurantee प्रॉडक्ट वर लिहून देणारी भारतातील एकमेव कंपनी.
द्राक्ष, मोसंबी, संत्रा इत्यादी फळबाग, केळी, ऊस, हळद, व इतर पिकांसाठी नियमित सिंचनाखाली असलेल्या जमिनीसाठी संजीवनी म्हणून काम करणारे प्रॉडक्ट म्हणजे Vestige Agri 82.
वापर कसा करायचा :-
सिंचन :- Agri 82 200 ml प्रति एकर, महिन्यातून एकदा ठिबक, पाठ पाणी, आळवणी द्वारा सोडणे.
स्प्रे :- पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 5 मिली Agri 82 प्रत्येक फवारणीमध्ये वापरणे.
तण नाशक :- पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 20 मिली Agri 82 प्रत्येक फवारणीवर वापरणे.
पिकांची कापणी / काढणी – केल्यानंतर, माल फ्रेश व वजनदार राहण्यासाठी Agri 82 फवारणे फायदेशीर ठरते. उदा. ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला इ.
वापर :- पाठीवरील पंपमध्ये 15 ली. पाणी+30 मिली Agri-82 काढलेल्या मालावर फवारणे.
आमची आणखी उत्पादने :-
- ह्युमिक लिक्विड व ग्रानुल्स
- ऍग्री प्रोटेक जैविक बुरशीनाशक (परजीवी)
- ऍग्री Gold
- ऍग्री मॉस (फुल, फळ व आकार, रंग )
- Agri Nanotek सूक्ष्म अन्नद्रव्ये
- Agri Aqua Gel (50 टक्के खत व 40 टक्के पाणी बचतीसाठी)
संपूर्ण भारतात पक्क्या बिलासह घरपोहच वस्तू पाठविण्याची सुविधा उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9859187007