वेस्टीज ॲग्री 82 आणि इतर वेस्टीज प्रोडक्ट
सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य.
- स्प्रेडर :- पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक इ.
- वेटर :- कुठल्याही औषधासोबत वापर करताना Agri 82 हे Wetter म्हणून काम करत असताना प्रत्येक औषधाला अंतर प्रवाही करण्याचे काम करते.
- अेक्टीवेटर :- वॉटर सोल्युबल औषधे, पोषण औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, किटकनाशक व तण नाशकाची कार्यक्षमता दुपट्टीने व काही वेळा तिपट्टीने वाढवते.
- जमीन भुसभुशीत करून पाण्याला खोल पर्यंत नेण्याचे काम करते
- किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा इ.
द्राक्ष, मोसंबी,संत्रा इत्यादी फळबाग, केळी, ऊस, हळद, व इतर पिकांसाठी नियमित सिंचनाखाली असलेल्या जमिनीसाठी संजीवनी म्हणून काम करणारे प्रॉडक्ट म्हणजे Vestige Agri 82.
संपूर्ण भारतात घरपोहच मिळेल.
संपर्क :9921539244