विघ्नहर्ता नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीची आणि खात्रीशीर सुपर गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील.
सुपर गोल्डन चे वैशिष्ट्ये :-
- फळाची टिकवण क्षमता सर्व सीताफळांच्या जातीपेक्षा जास्त आहे.
- काढणीस तयार झालेली फळे १० ते २५ दिवस झाडावरच ठेवता येतात.
- लागवडीपासुन २ वर्षा नंतर फळे मिळण्यास सुरुवात होते.
- पहिले २ वर्ष आंतर पिके घेता येतात.
संपर्क :- 9766657889