विश्वनाथ नर्सरी
आमच्याकडे सर्व प्रकारची फळझाडे व फुलझाडे होलसेल दरात मिळतील
1)आंबा केशर , हापूस, लंगडा, दशहरी, आम्रपाली, राजापुरी, तोतापुरी, बारमासी
2) नारळ बाणवली , ग्रीन ड्रॉफ, T.D.
3)जांभुळ थाई , कोकण भाडोली
4)पेरू तैवान पिंक , Vnr , जी विलास , L49
6) सीताफळ सुपर गोल्डन, रामफळ, लक्षमणफळ, हनुमानफळ.
6)चिक्कू कालिपत्ती ,
7) लिंबू कागदी , साई सरबती ,
8) काजु, फणस,
9) नाशपत्ती, सुपारी, पान (bottle)
10) सफरचंद delicious variety
11) PKM चिंच, आवळा, अंजीर
सर्व प्रकारच्या जंगली झाडांची रोपे हि मिळतील