Search
Generic filters

वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे पुणे

वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे पुणे

सविस्तर माहिती

वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे

संपूर्ण महाराष्ट्रात वितरक व विक्री प्रतिनिधी नेमणे आहे

शितल हर्बल पशुआहार पंजाबचा सर्वाधिक प्रसिद्ध असणारा ब्रँड आता आपल्या महाराष्ट्रातही उपलब्ध

आमची  वैशिष्ट्ये : 

  • 25 वर्षापासून डेअरी क्षेत्रात अग्रेसर अनुभवी कंपनी
  • कच्चा मालाची निवड ते अंतिम पशुखाद्य निर्मिती पर्यंत असणाऱ्या सर्व चाचण्यांनी परिपूर्ण पशुखाद्य
  • अल्ट्रा मॉडर्न प्लांटमध्ये तयार केलेत स्टीम रोस्टेड  फीड
  • हरबल औषधे, ऊर्जा, बायपास फॅट, बायपास  प्रोटीन, चिलेटेड विटामिन्स आणि मिनरल्स परिपूर्ण उत्पादन
  • पशूंच्या वयानुसार, शारीरिक गरजेनुसार  वेगवेगळी उत्पादने
  • पशुखाद्य वितरकांना मिळणाऱ्या सुविधा
  • पशुखाद्य विक्रीसाठी संपूर्ण मार्गदर्शन
  • वितरकांना मार्केटिंगसाठी कंपनी पगारी प्रतिनिधी
  • गोठा व्यवस्थापणेसाठी पशुवैद्यकीय प्रतिनिधी / डॉक्टरांचे मार्गदर्शन

महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील इच्छुकांनी डिस्ट्रिब्युटर आणि डिलरशिपसाठी तसेच विक्री प्रतिनिधी बनण्यासाठी श्री. अजय पवार ( सेल्स & मार्केटिंग हेड महाराष्ट्र ) शितल इंडस्ट्रीज यांना व्हाट्सअप किंवा कॉल करावा.

संपर्क : 9766691327

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व