विठू माऊली नर्सरी
राष्ट्रीय वागवाणी बोर्ड द्वारा तारांकित नर्सरी
आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे मिळतील.
पांडुरंग फुंडकर, एम.आर.जी.एम, एन.एच.बी. सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल.
- मोसंबी – रंगपूर न्यू शेलार
- संत्रा – नागपुरी
- सीताफळ – बाळानगर
- आंबा – केशर
- चिकू – कालीपत्ती
- लिंबू – कागदी, थाई
- आवळा – एन-७
- पेरू – सरदार, लखनऊ.एल ४९
- जांभळ – ब्राहाडोली, राय जांभूळ.
- डाळिंब – भगवा
- चिंच – प्रतिष्ठान, २६३
- नारळ – बाणावली, सिंगापुरी
- बोर – काश्मिरी रेड
- फणस
- ड्रॅगन फ्रुट
वरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.
एकवेळ नर्सरी ला आवश्य भेट द्या
नर्सरी ला येण्याचा मार्ग खालील लिंक वर
https://maps.app.goo.gl/5c3KuYMn4baqrCyx9
संपर्क :- 9595914848 / 9921652142