विवामार्टचे ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीची शेतीला उपयुक्त अशी सेंद्रिय खते, औषधें योग्य दरात मिळतील.
- विवा किसान -VKG 61
सर्व पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त
शेंडां व नविन फुटवे वाढीसाठी उपयुक्त
वनस्पती ची अन्न उत्पादन क्षमता वाढते. - विवा किसान -VKG 46
वनस्पती ची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वनस्पती साठी पिक फुल धारणेसाठी तयार करते व उत्पादन वाढीसाठी उपयुक्त. - विवा किसान -VKG 40
जास्तीत जास्त कळ्यांची व फुलांची वाढ होते
कळी व फुले गळण्याचे प्रमाण कमी करते
फुलांचे रुपांतर फळात होण्याची क्षमता वाढवणे. - विवा किसान-PESTNIL
पिकावरील सर्व प्रकारच्या रसशोषणाऱ्या किडीला दुर ठेवते - विवा किसान-LARVANILl
सर्व प्रकारच्या आवळ्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी - विवा किसान-FUNGINILl
सर्व प्रकारच्या फंगल आणि बॅक्टेरीयल रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उदा- डावणी,भुरी करपा,काळे डाग इ - विवा किसान – VIRUSNILl
सर्व प्रकारच्या पिकावरील व्हायरस रोगांना दुर ठेऊन पिकांचे रक्षण करण्यासाठी उदा- मोजॅक व्हायरस,पिवळा मोजॅक व्हायरस,लीप कर्ल
अधिक माहितीसाठी संपर्क : 9552177098