वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे मायक्रोन्युट्रियंट व मल्टीमायक्रोन्युट्रियंट (N.P.K)
- मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 :- 5 लीटर 893 रूपये
- मल्टीमायक्रोन्युट्रियंट (8.8.8):- 5 लीटर 893 रूपये
जोड कमालीची दोस्ती फायद्याची
1 लिटर फक्त 179 रुपयांमध्ये
फवारणीचे फायदे :-
- पिकामध्ये हरितद्रव्यची निर्मिती होऊन पिकाची वाढ चांगली होते.
- फुटव्या ची संख्या वाढते.
- पिकातील ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये त्वरीत उपलब्ध होऊन पिकातील कमतरता भरून सूक्ष्म अन्न द्रव्यची कमतरता भरून निघते.
- पिके तंदुरुस्त होऊन रोगांना बळी पडत नाहीत.
- वापरामुळे उत्पादनात वाढ होते.
- मायक्रोन्युट्रियंट :- fe:-2.5%, Mn:- 1.0%, Zn:- 3.0%, Cu:- 1.0%, B:- 0.5%, Mo :- 0.1%
- मल्टीमायक्रोन्युट्रियंट :- 8.8.8 (N.P.k)
टिप:- या मध्ये वसंत ऊर्जा पण घेऊन फवारणी घेऊ शकता.
संपर्क :- 7219164566
आमचे अधिक प्रॉडक्ट खालील लिंकवर