गहू विक्री बुकिंग चालू आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचा गहू विक्रीची बुकिंग चालू आहे.
शेतकरी ते ग्राहक विक्री नोंदणी सुरू !
- गहू : फुले समाधान
- कमीत कमी रासायनिक जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर.
- व्हरायटी चे नावाप्रमाणेच वर्षभर चविष्ट,नरम,लुसलुशीत पोळी खाण्याचे “समाधान”
अधिक माहितीसाठी संपर्क : 9922827613