याहा मोगी रोपवाटिका
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव दर्जेदार सफरचंदाची रोपवाटिका
फळ रोपे :-
- सफरचंद
- डाळिंब
- शहतुत
- आंबा
- पेरू
- लिंबू
- नारळ
- चिंंकू
भाजीपाला रोप :-
- मिरची
- वांगी
- कबी
- फ्लावर
इतर रोपे :-
- साग
- बांबू
- निरगीली
- आवळा
तसेच फुल झाडांची रोपे तयार करून योग्य दरात उपलब्ध आहेत
रोपे ऑर्डर प्रमाणे टग्या दरात मिळतील.