पिवळा चिकट सापळा मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचा आणि अतिशय उपयुक्त असे पिवळे चिकट सापळे विकण्यासाठी उपलब्ध आहेत.
- पिवळा चिकट सापळा
- एका पॅक मध्ये 25 नग
- ऑर्डर दिल्या नंतर त्याच दिवशी माल पाठवण्यात येईल.
हा सापळा शेतामध्ये पांढऱ्या माश्या, तुडतुडे, aphids आणि thrips इ. प्रकारच्या कीटकाना उत्पादनाची नुकसान करण्यापासून थांबवण्यास मदत करतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8975679591