Search
Generic filters

पिवळे चिकट सापळे मिळतील

पिवळे चिकट सापळे मिळतील

सविस्तर माहिती

पिवळे चिकट सापळे मिळतील

आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिवळे चिकट सापळे योग्य दरात मिळतील.

असे वाचवा आपल्या कीटकनाशक फवारणीचे पैसे 

नमस्कार शेतकरी मित्रहो,

मी वैभव उगले , कृषी महाविद्यालय अकोला या विद्यापीठाचा विद्यार्थी मी शेतकऱ्यांचे जे शेती मध्ये अफाट खर्च होत आहे तो खर्च कमी करून शेतकऱ्याचे उत्पादन जास्त झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.

शेतकऱ्यांचा फवारणी चा खर्च कसा कमी करता येईल  ?

पिवळे चिकट सापळे (Yellow Light Sticky Trap) हे ट्रॅप आपल्या शेतात लाऊन आपण २/३ कीटकनाशकाच्या फवारणीचे पैसे वाचवू शकता.

कमी खर्चात जास्त उत्पादन

ट्रॅप लावण्याचे फायदे : 

  • सेंद्रिय शेतीत या ट्रॅप चा खूप उपयोग होतो.
  • हे ट्रॅप शेतीमध्ये लावा आणि वाचवा २/३ फवारणीचे पैसे.
  • ट्रॅप आपण सगळ्या पिका  मध्ये लावू शकतो जसे फळ शेती, फुल शेती, शेड नेत शेती इ.जास्त प्रमाणात वापर होतो.
  • पिकावर रात्री च्या वेळेस च कीटकांचा प्रादुर्भाव जास्त पसरतो. ते या ट्रॅप ला लाईट व सेन्सर असल्यामुळे कीटक लाईट कडे आकर्षित होऊन ट्रॅप लाच चीटकुन राहतात.

ट्रॅप ची माहिती :

एका ट्रॅप च्या बॉक्स मध्ये ४ ट्रॅप आहेत, आणि एका एकरा साठी ट्रॅप चे १/२ बॉक्स शेतात लावल्यास कीटकांचा नायनाट होतो. आणि एक ट्रॅप चा बॉक्स फक्त ८५० रुपये मध्ये पोस्ट द्वारे आपल्या घरपोच मिळेल. तर मग आजच बॉक्स ऑर्डर करून आपल्या शेतीचा खर्च कमी करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9391157701

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व