शासनमान्य प्रगती हायटेक नर्सरी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
शासनमान्य प्रगती हायटेक नर्सरी

30-09-2022

...

शासनमान्य प्रगती हायटेक नर्सरी

आमच्याकडे सर्व प्रकारची फळझाडे व वन झाडे होलसेल दरात मिळतील

 1. मोसंबी, न्यूशेलार
 2. आंबा केशर , हापूस , लंगडा
 3. नारळ बाणवली , ग्रीन ड्रॉफ
 4. जांभुळ थाई , कोकण भाडोली
 5. पेरू तैवान पिंक , Vnr , जी विलास , L49
 6. सीताफळ सुपर गोल्डन
 7. चिक्कू कालिपत्ती , क्रिकेट बॉल
 8. लिंबू कागदी , साई सरबती , थाई , सीडलेस
 9. संत्रा नागपुरी
 10. मिलिया डुबीया
 11. सफरचंद HR99
 12. चंदन, मोहगनी, सागवान

सर्व प्रकारच्या भाजी पाला रोपे ही योग्य दरात मिळतील
रोपे पुर्ण महाराष्ट्रात पोहोच करण्याची सुविधा

अधिक माहितीसाठी :- 9767452555 / 8329695671