भैरवनाथ नर्सरी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information




भैरवनाथ नर्सरी

04-04-2022

...

भैरवनाथ नर्सरी

आमच्या कडे सर्व प्रकारची फुलझाडे फळझाडे तसेच शोभिवंत रोपे मिळतील.

1. आंबा(केशर , हापूस, दशहरी,बारामसी)

२. पेरू (VNR, तैवान पिंक, लखनऊ49, जि- विलास)

3.चिक्कू (कालिपती, क्रिकेटबॉल)

4.नारळ (ग्रीन डार्फ, ऑरेंज डार्फ, बाणावली, लोटन)

5.जांभूळ (कोकण भाडोली, थाई)

6.ड्रॅगन फ्रुट (व्हाईट , रेड)

7. संत्रा (नागपुरी)

8. मोसंबी (न्यूसेलर, मालठा)

9.आवळा (N-7)

10.डाळिंब ( भगवा , सोलापुर लाल)

11.अंजीर ( पुना रेड , तुर्की, डायना, दिनकर)

12.गुलाब ( डिवाइन, सोफ्या, डच, ग्लाडीएटर)

13.सफरचंद ( HRMN99 )

14. काजू

15. लिंबू ( साई सरबती, थाई, बालाजी, सीडलेस, कागदी )

16 . विलायची

17.कोकाम

18.मिरी

19.दालचिनी

20.सिताफळ (गोल्डन, बाळानगर)

21. रामफळ

22.किवी

23.कॅन्सर फ्रुट

24.शुगर फ्रुट

25.पोमेलो

www.bhairavnathnursery.com

आमच्याशी संपर्क :-  7385328505 / 7038748898