पशु खाद्य , मिनरल मिक्सचर , लिक्विड कॅल्शिअम Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
पशु खाद्य , मिनरल मिक्सचर , लिक्विड कॅल्शिअम

19-09-2022

...

आमच्याकडे काऊ फील्ड ब्रँड ची पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, लिक्वीड कॅल्शिअम डायरेक्ट फॅक्टरी दरात मिळतील

  • 24 ते 36 तासात दूध व फॅट वाढते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • पोटातील जंतांचा नाश करते.
  • त्वचा चमकदार होते.
  • जनावरे वेळेत हिट वर येतात.

आयुर्वेदिक घटकांचा जास्तीत जास्त वापर  असल्याने जनावरे चवीने खातात.

महाराष्ट्रात सर्वत्र डिलरशिप देणे आहे

अधिक माहितीसाठी संपर्क Vetatech Pharmaceuticals Pvt Ltd : 9823723086