कांदा तसेच सर्व पिकांच्या निरोगी वाढीसाठी त्याबरोबरच पांढऱ्या मुळ्यांच्या उत्तम वाढीसाठी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
कांदा तसेच सर्व पिकांच्या निरोगी वाढीसाठी त्याबरोबरच पांढऱ्या मुळ्यांच्या उत्तम वाढीसाठी

29-12-2022

...

कांदा तसेच सर्व पिकांच्या निरोगी वाढीसाठी त्याबरोबरच पांढऱ्या मुळ्यांच्या उत्तम  वाढीसाठी

ROOT EXGROW 98% ह्युमिक अँसिडचे गुणधर्म

100% पाण्यात विरघळते

Root exgrow ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे . रूट एक्सग्रो ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते. रूट एक्सग्रो ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.

रूट एक्सग्रो 98% ह्युमिक अँसिडचे फायदे

  • रूट एक्सग्रो ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
  • मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.
  • ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.
  • रुट एक्सग्रो ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.
  • ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात रुट एक्सग्रो ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.
  • जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
  • याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
  • बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
  • रुट एक्सग्रो ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.
  • सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.

युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.

रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.

संपूर्ण देशभरात उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क:- 8623979897

Humic acid for sell in sangli, Benefits of humic acid to crops