शेवगा बियाणे विकणे आहे (सोलापूर) Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
शेवगा बियाणे विकणे आहे (सोलापूर)

19-07-2022

...

होलसेल रेट मध्ये उत्तम दर्जाचे शेवगा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

 

महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध शेवगा बियाणे उत्पादक मा. बाळासाहेब पाटील.(वसंतराव नाईक स्मृती कृषी पुरस्कार विजेता

शेवगा लागवड पुस्तक उपलब्ध

सुधारित शेवगा वाणाची वैशिष्ट्ये:-

  1. शेवगा बियाण्याचे होलसेल विक्रेते
  2. एका झाडाला लागणार ५०० हून अधिक शेंगा
  3. एकरी २० ते २५ टन उत्पादन
  4. शेंगा हिरव्यागार व
  5. निर्यातक्षम क्वालिटी.
  6. लागवडीपासून चार महिण्यातच उत्पादन सुरु.
  7. या शेंगाणा मार्केटमध्ये सर्वाधिक भाव.

मेथी घास, दशरथ घास बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

VNR पेरू रोपे मिळतील

अधिक माहितीसाठी संपर्क :  9527992767