धेनु एग्रो तुमच्यासाठी घेऊन आलाय संपूर्ण देशी गायींच्या शेणापासून निर्मित "गांडूळखत Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
धेनु एग्रो तुमच्यासाठी घेऊन आलाय संपूर्ण देशी गायींच्या शेणापासून निर्मित "गांडूळखत

27-07-2022

...

धेनु एग्रो  तुमच्यासाठी घेऊन आलाय संपूर्ण देशी गायींच्या शेणापासून निर्मित  "गांडूळखत

शेतीसाठी आणि पिकासाठी नैसर्गिक स्वरुपात नत्र, स्फूरद आणि पालाश ह्या पोषक द्रव्यांसोबतच उपयुक्त जिवाणू, वर्धके, संजिवके आणि संप्रेरके मिळतील.

गांडूळखताचे फायदे

  1. जमिनीचा सामु संतुलित राहतो.
  2. जमिनीची सुपिकता वाढते.
  3. पिकाची रोग प्रतिकार शक्ति वाढते.
  4. उगवणी नंतर पीक जोमदार वाढते.
  5. पिकातील बुरशी, खोडकिडा, मुळकूज, मर असे बुरशीजन्य रोग कमी होतात.
  6. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते.
  7. जमिनीत पाण्याचा निचरा होतो.

सर्व शेतकर्‍यांनी आजच ऑर्डर करा आणि आपल्या जमिनीला विषमुक्त होण्यापासून वाचवा.

संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क :  9823667966

Verm compost