सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज निर्मित हुमणी व्यवस्थापनाsसाठी सूत्रकृमी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज निर्मित हुमणी व्यवस्थापनाsसाठी सूत्रकृमी

29-08-2022

...

सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज निर्मित हुमणी व्यवस्थापनासाठी सूत्रकृमी

बायो होकोस्टॉप (हुमणी व्यवस्थापनासाठी सूत्रकृमी)

बायो होकोस्टॉप मध्ये निसर्गात आढळणारे हितकारक सूक्ष्मजीव (सूत्रक्रूमी) असून हे कृमी हुमणी च्या अळी अवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी ऊपयुक्त आहेत.

हुमणी अळीच्या संपर्कात आल्यानंतर हे सूत्रकृमी अळीच्या शरीरात परजीवी म्हणून राहतात व नवीन सूत्रक्रूमींची पैदास करतात. 

हे नवीन सूत्रक्रूमी सुध्दा जमीनीतील हुमणी तसेच वाळावींचा शोध घेत त्यांच्या शरीरात शिरकाव करतात. 

अळीच्या शरीरात वाढताना हे कृमी एक प्रकारचे सहजीवी जीवाणू अळीच्या शरीरात सोडतात. 

या जिवाणूंमूळे अळ्यांना रोगाची लागण होऊन २४ ते ४८ तासात अळ्यांचा नाश होतो.

पिके: ऊस, सूपारी, मका, भात, बटाटा, वांगे, आले, वेलची इत्यादी.

वापरण्याचे प्रमाण:

ऊस व इतर पिकांसाठी: १ ते २ किलो प्रती एकर.
हळद / आले पिकांसाठी: ४ ते ५ किलो प्रती एकर.

वापरण्याची पध्दत:

आळवणी: १० ग्रॅम बायो होकोस्टॉप १ लीटर पाण्यात मिसळून झाडांभोवती आळवणी करणे.
जमीनीतून: शिफारस केलेली मात्रा २०० किलो चाळलेली माती, वाळू किंवा सेंद्रिय खतामध्ये मिसळून मुळांशेजारी द्यावे.

नाव - सोनकुळ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. नाशिक

संपर्क:- 7888049464

ई-मेल – sonkulsales@gmail.com