ॲग्रीरिन्युएबल सोबत तुमच्या गावात व्यवसाय करण्याची संधी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
ॲग्रीरिन्युएबल सोबत तुमच्या गावात व्यवसाय करण्याची संधी

02-08-2022

...

ॲग्रीरिन्युएबल सोबत तुमच्या गावात व्यवसाय करण्याची संधी

तुम्ही तुमच्या गावामध्ये नवीन व्यावसाय करण्याच्या विचारात आहात का?

चला तर मंग ॲग्रीरिन्युएबल आपल्यासाठी घेऊन येत आहे, कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवून आपले उत्पन्न वाढवण्याची सुवर्ण संधी.

कमीत कमी २५०००/- ची (फक्त एकदाच ) गुंतवणूक करा व सोर, बायो गॅस, ईलेकट्रिक चा व्यावसाय, ॲग्रीरिन्युएबलची कायमस्वरूपीची फ्रँचायजी घेऊन अक्षय ऊर्जेच्या सर्व वस्तुची विक्री करून आपले उत्पन्न ५०००/- ते ७०००/- पर्यंत वाढवा.

फ्रँचायजी का घ्यावी

  1. स्टॉक खरेदी करन्याची गरज नाही.
  2. वाहतुक व इंस्टॉलेशन कंपनी तर्फे मोफत दिले जाते
  3. कोणतेही छुपे खर्च नाही कमीत कमी कागदपत्रे,

फ्रँचायजीसाठी लागणारे कागदपत्रे:

आधार कार्ड, पॅन कार्ड, जी. एस. टी (असेल तर), बँक पासबुक.

चला तर मंग आजच आपले नाव विनामुल्य रजिस्टर करा.

कंपनी कडुन मोफत मार्केटींग मटेरीअल व ब्रेडींग दिले जाईल.

फ्रँचायजीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : 7841973817