दर्जेदार ऑटोमॅटिक बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
दर्जेदार ऑटोमॅटिक बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर)

04-08-2022

...

दर्जेदार ऑटोमॅटिक बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर)

 

मॅन्युअल सिडर वैशिष्टे

  • लागवडीयोग्य पिके : सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मग
  • बियाणे पेटी क्षमता : ४ किलो
  • दोन बियाणातील अंतर : ६ ते १२ इंच
  • बियाणाची खोली : १ ते २.५ इंच
  • बियाणे टोकण क्षमता : १ किंवार
  • यंत्राचे वजन : १० किलो
  • दिड तासामध्ये १ एकर लागवड शक्य

टीप : यंत्राला मागील बाजूने रोलर असल्याने प्रत्येक बियाणे मातीआड केले जाते आणि उगवणक्षमता वाढते

संपर्क:- 8600061491