शासकीय अनुदानास पात्र ओम कडबा कटर यंत्र Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
शासकीय अनुदानास पात्र ओम कडबा कटर यंत्र

22-08-2022

...

शासकीय अनुदानास पात्र ओम कडबा कटर यंत्र

पशु पालक शेतकरी बांधवाना सुवर्ण संधी ज्या शेतकरी बांधवाना कागदपत्र आपलोड करा आसे पत्र आले आसेल त्यांनी मोबाईल वर फक्त संपर्क केल्या बरोबर सर्व कागदपत्रे टेस्ट रिपोर्ट लगेच आपलला भेटुन जाईल त्यांसाठी संपर्क करा

ओम कडबा कटर यंत्र आता सुधारीत क्वालीटीमध्ये व मराठवाड्यातील सर्व ग्राहाकाच्या पंसतीस उतरलेले आणि सर्व प्रकारच्या शासकीय आनुदानास पात्र आसनारे एकमेव कडबा कटर म्हणजे

इतर कडबा कटर आणि ओम कडबा कटर फरक

  1. पुशप रोलामध्ये चारा थांबरना नाही तोच इतर कडबा कटरमध्ये आटकतो
  2. ओम कडबा कटरच्या ब्लेड दोन वर्षापंर्यत  चालातात इतर कडबा कटर च्या ब्लेड सहा महीने ते वर्षा पंर्यंत चालतात
  3. ब्लेडची गँरंटी एक वर्ष इतर कंपनी सहा महीने
  4. 5 HP मशीन 30500 पासुन 40000 पर्यत जी एस टी वेगळी लागनार नाही
  5. 3 HP मशीन 25500 पासुन 33700 पर्यत जी एस टी वेगळी लागनार तसेच 5 HP मशीन मोटार सहीत 34000 पासून  सुरुवात आणि 3 HP मशीन मोटार  सहीत 28000 पासुन सुरुवात सर्वात महत्वाचे म्हणजे कासले यांचे 18500 मशीन सुद्धा आपल्या सेवेत लवकरच येत आहे

आधीक माहीती साठी संपर्क

विनायक मशनरी 

भोकर फाटा दाभड

संपर्क 9970240016

9595672888

Kadaba Cutter Machine for sell in nanded.