सर्व फळरोपे मिळतील Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
सर्व फळरोपे मिळतील

05-09-2022

...

सर्व फळरोपे मिळतील

आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील सर्व फळरोपे खात्रीशीर मिळतील

  1. सीताफळ 
  2. नारळ 
  3. पेरू
  4. आंबा 
  5. डाळिंब

तैवान पिंक ही नवीन पेरूची जात असून या पेरू ला मोठी मागणी आहे.

  1. साधारण 400 ते 900 ग्रॅम पर्यंत वजन असलेला हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी आहे. 
  2. त्यामुळे याला मागणी जास्त आहे. 
  3. शिवाय पेरूच्या टिकण्याची क्षमता देखील चांगली असल्यामुळे लांबच्या बाजारपेठेत पेरू पाठवण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही.

एका एकरच्या हजार झाडांपासून सहा लाख रुपये प्रति एकर उत्पादन मिळते.

  • पाच वर्षांच्या काळात कोलंबस नारळाला १०००-१२०० नारळ येतात तर तुलनेत इतर नारळाच्या झाडाला १५-२० नारळ येतात. 
  • या कोलंबस नारळाची खासियत म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या झाडास पूरक असतं आणि अगदी कमी पाणी जरी असलं किंवा जास्त जरी असलं तरी हे झाड चांगल्या प्रमाणात फळं देतं.

इतर सर्व फळरोपे खात्रीशीर मिळतील 

संपर्क:- 9822601592 / 7350918510