उसाचे बेणे विकणे आहे. Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
उसाचे बेणे विकणे आहे.

26-08-2022

...

उसाचे बेणे विकण आहे.

आमच्याकडे उत्तम प्रतीचे उसाचे बेणे विकणे आहे.

उसाचे बेणे  (नवीन व्हरायटी) :  १८१२१ बेणे ८ महिन्याचे  - १७ कांड्या पर्यंत वाढलेले आहे.

नोट :

१) हि  व्हरायटी साखर कारखान्याने मंजूर केली आहे आणि साखर उतारा २६५ पेक्षा जास्त आहे आणि टनेज ला २६५ ऊसाला पर्याय आहे. 
२) ह्याची कांडी लांब व जाड आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9527490007