Apsa 80 Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
Apsa 80

30-08-2022

...

APSA-80 विक्रीसाठी उपलब्ध

 

APSA-80 चे फायदे:

  • उत्पादन वाढवण्यास मदत
  • स्प्रेडर: पिकावर केलेली फवारणी  पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.
  • अेक्टीवेटर: किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते .
  • पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
  • पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
  • जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .
  • किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा, इ.
  • बायो डिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .
  • सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
  • जल सिंचन करुण वीज व मशागत खर्च कमी करते.

सपंर्क:- 9011623750