फ्रुटकिंग व मल्टीस्पेशलीस्ट औषध विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
फ्रुटकिंग व मल्टीस्पेशलीस्ट औषध विक्रीसाठी उपलब्ध

01-09-2022

...

फ्रुटकिंग व मल्टीस्पेशलीस्ट औषध विक्रीसाठी उपलब्ध

 

फ्रुटकिंग 

  • फ्रुटकिंग फळांचा आकार वाढविण्यासाठी, फुगवण करण्यासाठी आणि उत्तम रंग येण्यासाठी मदत करते.
  • फळाची दीर्घकाळ टिकवण क्षमता वाढवते. 
  • प्रथिने, व्हिटॅमिन, अमिनो यासारखे खास तंतुमय पदार्थ आणि गुणवर्धक पदार्थांबरोबर अनेक उपयुक्त घटक आहेत.
  • प्रमाण : ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मल्टीस्पेशलीस्ट 

  • पिकाच्या परागी करण करण्यासाठी मदत करते.
  • फुलगळ थांबवते आणि फुलधारणेमध्ये वाढ करून फळांची संख्या वाढवते.
  • आळवणी द्वारे वापर केल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये शोषूण घेण्याच्या प्रक्रियेस मदत होते.
  • फवारणी चे प्रमाण 2-2.5 मिली.
  • आळवणी किंवा ड्रीप चे प्रमाण 500 मिली प्रति एकर.

संपर्क:- 9765686425