स्वंयचलित फवारणी यंत्र भाड्याने मिळेल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
स्वंयचलित फवारणी यंत्र भाड्याने मिळेल

01-09-2022

...

स्वंयचलित फवारणी यंत्र भाड्याने मिळेल 

 

फवारणी मशीन ची माहिती व फायदे 

ही मशीन फक्त स्प्रे करण्यासाठी वापरली जाऊ शकते. 2 चाकामधील अंतर 5 फिट आहे. आणि फोरव्हील ड्राईव्ह आहे. जास्तीत जास्त हायड्रॉइक स्पेशर नि ऑपरेटर होते. केमिकल टँक 600 लिटर ची आहे. स्प्रे साठी दोन प्रकारचे नोझल आहे. नोझल लागलेले बुम हे 30 फिट जागा कव्हर करते.

फायदे 

1)एक समान फवारणी 

2)झाडाच्या शेंड्यावरून खालपर्यंत स्प्रे होतो. उंच पिकामध्ये फवारणीस सक्षम ( तूर , कपाशी , इ ) 

3)नियोजित फवारणी साठी लागणारे पाणी फवारण्यास सक्षम ( जास्तीत जास्त ते कमीत कमी ) 

4)औषधीचा अपव्यय टाळता येतो ( पिकाच्या बाजूला असलेले नोझल बंद करता येते ) 

5) मशीनद्वारे फवारणी केल्यास पूर्ण पीक भिजत त्यामुळे साधारण मोलुकुल औषधीचे चांगले रिझल्ट्स येतात 

6) योग्य प्रमाणात औषधी फवारता येतात 

7) 600 लिटर पाण्याची टाकी 

8) वेळेची बचत ( 8 मिनीटात 1 एकर स्प्रे होतो ) 7 ) पैशाची बचत होते ( ऍडव्हान्स बुकिंग 190 रु स्पॉट बुकिंग 240 रु ) 8 ) नर्रचर फार्म अँप वरून बुकिंग ची सुविधा 

9) योग्य औषधीचा सल्ला नामांकित कंपनी च्या औषधी उदाहरण ( UPL , SWAL , Ayrista ) 

10) मशीन ने फवारणी करताना नुकसान कमी होते ( चाकाची साईज कमी , फॉरव्हील ड्राईव्ह ) संपर्क धीरज किटे ( आर्वी , आष्टी , कारंजा ) 

संपर्क:- 8600694095