ऊस बेने विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
ऊस बेने विक्रीसाठी उपलब्ध

02-09-2022

...

ऊस बेने विक्रीसाठी उपलब्ध 

 

वसंतदादा शुगर इंन्सिटुयुट पुणे मधुन आनुन लागन केलेले सात महिन्यांचे को-व्हि एस आय 18121 ऊस बेने विकने आहे 

10 ऊसांची मोळी 222 रूपये.ऊसाची जाडी जास्त फुटवे 

एका ऊसाचे व दुसर्या जातीच्या दोन ऊस बरोबरी पासूनही जास्त 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9422985098 / 7057537300 / 9579957417