जिरेनियमची रोपे मिळतील Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
जिरेनियमची रोपे मिळतील

02-09-2022

...

जिरेनियमची रोपे मिळतील

जिरेनियम ची रोपे जागापोहोच मिळतील.

लागवडी सह संपूर्ण मार्गदर्शन मोफत.

निरोगी आणि सशक्त रोपे

 1. जिरेनियम ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे
 2. या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
 3. जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते 
 4. या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
 5. बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे

लागवड साधारणतः बारमाही केली जाते.

 • सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
 • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
 • लागवडीनंतर सुमारे 120 ते दीडशे दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते
 • एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते

प्रत्येक कापणी मधून12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते

 1. एक टन पाल्यापासून सरासरी एक किलो याप्रमाणे तेल मिळते
 2. तेलाची किंमत ११००० रुपये प्रति किलो मिळते
 3. या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते

जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाहीत

रोपे संपूर्ण महाराष्ट्रात जागापोहोच मिळतील

लागवडीसह संपूर्ण मार्गदर्शन आणि व्यवस्थापन

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9970566089