समृद्धी सोलर झटका मशीन Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
समृद्धी सोलर झटका मशीन

02-09-2022

...

समृद्धी सोलर झटका मशीन 

 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा 

 

शेती, घर, फार्महाऊस, गार्डन, फळबाग यांसाडी सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम

सर्वात ज्यास्त पॉवर / सर्वात ज्यास्त सोपे / सर्वात कमी दरात शॉर्ट सर्किट ॲटो कट / लो - बॅटर ॲटो कट / डे - नाईट ॲटो सिस्टम 

सोलार झटका मशीनची वैशिष्ट्ये : 

 • जगभरातील १६५ देशातील या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या पिक संरक्षणासाठी करत आहे
 • याचा उपयोग आपन शेततळे , जनावरांचा गोडा , पोल्ट्री फार्म , बंगला इ . च्या सुरक्षिततेसाठी करू शकता 
 • या सोलार झटक्यामुळे कुठल्याही प्रकारची जिवीत हानी होत नाही
 • याच्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही , आणि सर्व प्रकारच्या जंगली प्राण्यांपासून संरक्षण होते
 • जोडणी अतिशय सोपी आणि कमी खर्चात फायदा होतो , कुठल्याही प्रकारच्या मेंटणसची गरज नाही .
 •  फेजिंग तार तुटल्यास किंवा जनावराचा संपर्क झाल्यास होल्हेज कमी असल्यास जोरदार आलाराम ( सायरन ) वाजवा
 • एस्ट्रा पॉवर फक्शन मुळे खुरा अलेल्या प्राण्यांपासून संरक्षण मिळते , ( उदा . हरिण , गाय )
 • ॲटोमॅटीक आणि मेन्युल फॅक्शन असल्यामुळे ५ एक्कर ते १०० एकरापर्यत वेगवेगळी प्रकारची सिस्टीम उपलब्ध .
 • 2 वर्ष वॉरंटी सोबत
 • चोरी घुसखोरी करण्यापासुन सरक्षण मिळते . कंपनीचे इच्च शिक्षीत इंजीनिअर कडून सर्व्हिस व माहिती मिळते
 • राण डुकरापासुन ते हत्ती सारख्या विशाल प्राण्यांपासून शेतातील पिकांचे ( डाळींब , द्राक्ष , मका , ऊस , भुईमुंग , कांदा . ) इ.विविध पिकांसाठी संरक्षण मिळते १०० % सूर्य प्रकाशावर चालते लाईटची गरज नाही , रात्री ॲटोमॅटीक चालु होते . आणि सकाळ झाल्यावंर बंद होऊन जाते . या सोलार झटक्यामुळे शारीरीक नुकसान होत नाही
 • महाराष्ट्रात कुठेही सर्व्हिस दिली जाईल
 • सर्वात महत्वाचे म्हणजे मशीन पुर्ण २ दिवस बिना सुर्यप्रकाशाशिवाय चालते

भरून गुंतवणुक एकदाच .... गरज रोजची .... व खात्री कायमची ... ! 

समृध्दी सोलार झटका मशिन, अ. नगर निबोडी 

मुख्य शाखा : गेवराई जि.बीड 

Mob . 9657871260 / 97263813333