भेंडी बियाणे उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
भेंडी बियाणे उपलब्ध

20-09-2022

...

भेंडी बियाणे उपलब्ध

मॅक्सिम भेंडी (MOH88 ) 

भेंडी बियाणे वैशिष्ट्ये 

  • शेंडे ते खालीपर्यंत हिरवे झाड असते.
  • एकसारख्या भेंड्या येतात.
  • जास्त तोडण्या होतात.
  • तोडणी साठी खूप सोपी.
  • yellow vein mosaic disease वर  प्रतिकार क्षमता असते.

आजची ऑफर 1 पोकेट वर 40% ऑफ

  1. 100 ग्राम पोकेट उपलब्ध.
  2. 250 ग्राम पोकेट उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क 
9175993092