द्राक्ष बागेचा गुरु मंत्र म्हणजेच सेवा काव पेस्ट Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
द्राक्ष बागेचा गुरु मंत्र म्हणजेच सेवा काव पेस्ट

03-09-2022

...

द्राक्ष बागेचा गुरु मंत्र म्हणजेच सेवा काव पेस्ट 

 

द्राक्ष बागेची छाटणी करताय तर आजच घेऊन या सेवाभाया ऍग्रो कंपनीचे ओरिजनल सेवा काव पेस्ट...!

वापरण्याची पद्धत- 
१ लिटर हायड्रोजनसायनामाईड साठी ५ किलो सेवा काव पेस्ट १७ लिटर पाण्यात.


पेस्ट एक फायदे अनेक....!

 1. पेस्ट लावणाऱ्या माणसाला पेस्ट चा त्रास होत नाही.
 2. काडी पूर्ण पेस्टिंगने झाकली जाते. 
 3. काडीचे डोळे एकाच वेळेस एकसारखे फुगून येतात.
 4. पेस्ट लावल्याने भविष्यात येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. 
 5. 5सेवा काव पेस्ट पाण्याने धुऊन जात नाही.
 6. पेस्ट लावल्याने सुरुवातीला उडद्या  त्रास होत नाही.
  बचत
  सुरुवातीला उडद्या चा हात वाचतो.
  यामध्ये M-45, 13:0:45, कलर, सल्फर, सायनाबूस्ट इ. घेण्याची आवश्यकता नाही.

सेवा काव पेस्ट मधील घटक- 
नैसर्गिक काव, निंबोळी तेल,अष्टविषारी ,तंबाखू अर्क,हिंग,कपूर, डांबर गोळी.

YouTube Channel Link 👇🏻
https://youtube.com/channel/UCW7xDGyZut6B7Z3n33-3vdg

अधिकृत विक्रेते.... 

अधिकृत विक्रेते.... 👇🏻
1. वर्धमान कृषी सेंटर, पिंपळगाव, दिंडोरी
2. अभिषेक शेती उद्योग, पिंपळगाव, दिंडोरी, नाशिक, सिन्नर 
3. यश ऍग्रो, पिंपळगाव (ब)
4. श्री सेवा ऑरगॅनिक, पिंपळगाव (ब)
5. सिद्धिविनायक खतविक्रेते, भेंडाळी
6. शेतकरी ऍग्रो, मॉल, निफाड 
7. गोदावरी ऍग्रो, सायखेडा
8. नवजीवन ऍग्रो, पिंपळगाव (ब)
9. विवेकशील ऍग्रो, पिंपळगाव, निफाड, दावचवाडी, सायखेडा 
10. श्रीपाद ऍग्रो, पिंपळगाव, खेडगाव, ओझर 
11. सह्याद्री ऍग्रो, पिंपळगाव (ब)
12. किसान ऍग्रो, वडाळी
13. जनविकास ऍग्रो, वडाळी
14. उज्वल कृषी सेवा, सेलू
15. विशाल ऍग्रो सर्विसेस, धोडंबे
16. ईशान ऍग्रो, खडकमाळेगाव, चांदवड 
17. योगेश कृषी, लासलगाव, मोहाडी, पिंप्री
18. सद्गुरू कृपा कृषी, लासलगाव
19. जाधव ऍग्रो, लासलगाव
20. बंधुप्रेम कृषी, वडनेर
21. कृषिराज ऍग्रो, नैताळे
22. तुळजाई ऍग्रो सर्विसेस, खेडगाव, कादवा 
23. सुजल शेतकरी मॉल, जळकोट
24. सुयोग कृषी, वणी
25. बोरा कृषी सेवा केंद्र, वणी
26. सारथी कृषी सेवा केंद्र, वणी रोड पिं. ब.
27. शेतकरी ऍग्रो मॉल, वणी
28. रसाळ कृषी सेवा केंद्र, जऊळके वणी
29. भवानी कृपा ऍग्रो, तिसगाव फाटा
30. संतप्रसाद ऍग्रो, तळेगाव फाटा
31. गौरव ट्रेडर्स, बहादूरी
32. मृणाली ऍग्रो सर्विसेस, वडाळी
33. सूर्यवंशी & कंपनी, वडाळी
34. श्री गणेश ऍग्रो, वडाळी
35. R. K. कृषी सेवा केंद्र, कानमंडाले
36. हायटेक ऍग्रो, चांदवड
37. संकल्प ऍग्रो, उगाव
38. मेघराज कृषी पिंपळगाव ब
39. बळीराजा कृषी सेवा, भायाळे
40. बालाजी ऍग्रो, वडाळी
41. गंगामाई ऍग्रो, कादवा
42. कादवा कृषी सेवा, कादवा
43. सायली कृषी सेवा, कादवा
वरील सर्व दुकानात सेवा काव पेस्ट उपलब्ध झाले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या सेवा काव पेस्टचा नक्की वापर करावे. लवकरच सर्व दुकानात सेवा काव पेस्ट उपलब्ध केले जाईल... धन्यवाद

संपर्क:- 
9527302794 / 7558559797

महाराष्ट्र शासन G2 मान्यता.. सेवा काव पेस्ट