ऊसाचे बेणे विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
ऊसाचे बेणे विकणे आहे

05-09-2022

...

ऊसाचे बेणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे ऊसाचे बेणे विकणे आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना येळेगाव यातुन भेटलेले 9004 या जातीचे उत्तम प्रतीचे  ऊसाचे बेणे मिळेल.

10 ऊसाची मोळी करून वजन केले जाईल.

तसेच आमच्याकडे अन्य जातीमद्ये 86032,10001 व 965 या पण जातीचे बेणे मिळतील

अधिक माहितीसाठी संपर्क : 9420849208/ 9561404896/ 8668425137/ 9503037167