लाकडी घाण्याचे शुद्ध तेल व पेंड मिळेल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
लाकडी घाण्याचे शुद्ध तेल व पेंड मिळेल

09-09-2022

...

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल व पेंड मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे लाकडी घाण्यावर तयार केलेले तेल मिळते

घाण्याच्या तेलाचे महत्व

  • लाकडी घाण्याच्या तेलात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स मिसळत नाहीत.
  • शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो. यामध्ये आवश्यक फॅटी अ‍ॅसिड व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स असतात.
  • लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही. 
  • तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत.
  • अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते

अधिक माहितीसाठी संपर्क : 9041431489 / 9421041489