स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग युनिट Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग युनिट

09-09-2022

...

स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग युनिट 

 

यंत्राची वैशिट्ये

  • या तंत्रज्ञानामुळे एक व्यक्ती अचूक प्रमाणात वॉटर सोल्युबल खते खूप कमी वेळा मध्ये झाडांना देऊ शकते 
  • या तंत्रज्ञानामुळे औषधे ड्रिपच्या माध्यमातून सोडताना होणारे तोटे, औषधाची नासाडी, वेळ, पैसा व मजुरीत 90% बचत होते.
  • वॉटर सोल्युबल खते फळं झाडांना, उसाला, केळीला, भाजीपाल्याला योग्य शाश्वत पणे देणे म्हणजे स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग.

एम.आर.पी. रु. 2000/-
शेतकऱ्यांसाठीची डिस्काउंट किंमत रु. 999/-

आपल्याला प्रॉडक्ट हवे असल्यास आपण फोन पे किंवा गुगल पे 9011113900 ला करू शकता, आपल्याला प्रॉडक्ट कुरियरने किंवा पोस्टने पाठवले जाईल. आता भारतात कोठेही कॅश ऑन डिलिव्हरी (COD) च्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध.

संपर्क:- 9011113900, 9011113444