टिश्यू कल्चर पुखराज बटाटा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
टिश्यू कल्चर पुखराज बटाटा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

10-09-2022

...

टिश्यू कल्चर पुखराज बटाटा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध 

 

नमस्ते शेतकरी बांधवांनो,

आम्ही टिश्यू कल्चर पासून तयार करण्यात आलेले पुखाराज बटाटा बियाणे उपलब्ध करून देत आहोत. 

खात्रीशीर बटाटा बियाणे उपलब्ध तसेच उत्कृष्ठ उत्पादनाची हमी. 

3 ऱ्या पिढीचे बटाटे बियाणे उपलब्ध. 

उत्तम गुणवत्ता व अधिक रोगप्रतिकारकशक्ती असलेले बियाणे. 

संपर्क 9850205960, 8446298531