ऑरगॅनिक कार्बन औषध विक्रीसाठी उपलब्ध आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
ऑरगॅनिक कार्बन औषध विक्रीसाठी उपलब्ध आहे

12-09-2022

...

ऑरगॅनिक कार्बन औषध विक्रीसाठी उपलब्ध आहे

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्वाचे आहे.

उपयोग :

  • पिकांची रिप्रोडक्टीव्ह ग्रोथ होते
  • पिकांचे उत्पादन वाढते
  • पिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते
  • प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये वाढ होऊन उत्पादनात वाढ होते फळांचा आकार व चव यामध्ये फरक पडतो.

वापर :  सर्व पिकांसाठी उपयुक्त

वापरण्याचे प्रमाण : २.५ लिटर ड्रीप मधून किंवा प्रती पंप २५० मिली

टिप:

या उत्पादनापासून पिकांवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.

वापरण्यापुर्वी बाटली व्यवस्थित हलवून घ्यावी.

१५% रासायनिक लागवडीची बचत होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9665614063