कडबा कुट्टी यंत्र विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
कडबा कुट्टी यंत्र विकणे आहे

15-09-2022

...

कडबा कुट्टी यंत्र विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे कडबा कुट्टी यंत्र विकणे आहे.

हेवीड्युटी कडबाकुट्टी यंत्र दूध उत्पादकांसाठी अनमोल वरदान

मिनी मॉडेल (मॉडेल नं. 8)

या मशीनचे संपूर्ण पार्ट स्टील (M.S) प्लेटचे असल्याने कोणत्याही प्रकारची मोडतोड होत नाही 

(Zero Maintenance) कमी जागेत व कमी किंमतीत उपलब्ध 2 H.P. सिंगल फेजवर चालवता येते ताशी ओली 400 किलो कुट्टी कट करता येते.

टेबल मॉडल आडवे मशीन (मॉडेल नं. 3)

अत्यंत आकर्षक व मजबूत अशा स्वरूपाच्या या मशीनला संपूर्ण कव्हर असल्यामुळे लहान मुलाना कोणताही धोका नाही. 

2 H. P. सिंगल फेज मोटारवर चालवता येते.

आकर्षक व मजबूत बांधणी असल्यामुळे परदेशात विक्री होते. ताशी 400 ते 700 किलो कुट्टी कट होते. 

हे मशीन स्टील गिअर स्टील बॉडी (M.S.) तसेच कास्टींग गिअर कास्टींग बॉडीमध्ये असे अत्यंत स्वस्तात तसेच दोन रोलर व तीन रोलर मध्ये मिळते. 

गिअरमध्ये बदल केल्यास कुट्टीची साईज मोठी करता येते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9420933416