मल्टीक्राप (मिनी कम्बाईन) हार्वेस्टर Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
मल्टीक्राप (मिनी कम्बाईन) हार्वेस्टर

16-09-2022

...

मल्टीक्राप (मिनी कम्बाईन) हार्वेस्टर

आमच्याकडे तालुका स्तरावर सब डीलरशिप देणे आहे.

सर्व प्रकारचे मल्टीक्रॉप हार्वेस्टर.

के एस ग्रुप मलेरकोटला येथील नामांकित कंपनीचे डिस्ट्रीब्यूशन शिप मराठवाडयासाठी ओम एग्रो इक्रुटमेंट (om pattern work) वाळुंज सोबत करार झालेला आहे.

7.5 Fit to 14 fit या साइज़ मधे सर्व आर्डर प्रमाणे मिळतील.

पुढील सर्व पीक हार्वेस्टरनी होतील:-

  • सोयाबीन
  •  गहु
  • ज्वारी
  • तुर
  • मुग 
  • उडद
  • हरबराहे 

मक्का साठी वेगळे कटर घ्यावे लागतील.

ऑफर : ५ ऑक्टोबर पर्यंत ५०,००० सूट 

त्वरित सबसिडी साठी अर्ज करा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध.

शासकीय अनुदान पात्र
सर्व बँक मधून कर्ज सुविधा उपलब्ध 70 % पर्यंत, 6  महीने  वॉरंटी व 10 दिवस ट्रेनिंग मिळेल.

सर्व स्पेयर पार्ट उपलब्ध आहेत

अधिक माहितीसाठी संपर्क : 9881510419 / 9822236129