शेतजमीन विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
शेतजमीन विकणे आहे

21-09-2022

...

शेतजमीन विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीची 5 एकर जमीन विकणे आहे.

वैशिष्ट्ये : शेतीलगत रस्ता, सुपा एमआयडीसी पासून 2.5KM अंतर, जमिनीची लेवल केलेली आहे, शेजारील सर्व शेतजमीन बागायती आहे त्यामुळे पाण्याची व्यवस्था करणे सोपे आहे, गुंतवणुकीच्या दृषिकोनातून तसेच शेतीच्या आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे.

सूचना : फक्त गरजूंनीच कॉल करावा इतर टाईम पास करण्यासाठी कॉल करू नये.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8527398081