शिवदत्त ऍग्रो जिरेनियम प्लांट नर्सरी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
शिवदत्त ऍग्रो जिरेनियम प्लांट नर्सरी

28-12-2022

...

शिवदत्त ऍग्रो जिरेनियम प्लांट नर्सरी

आमच्याकडे उत्तम प्रतीचे खात्रीशीर व चांगली वाढ धरणारे जिरेनियमची रोपे मिळतील

रोपांचे वैशिष्ट्ये :-

  • निरोगी व दर्जेदार
  • मातृवृक्षापासून बनवलेले
  • रोपांमधून जास्त कॉन्टिटी मध्ये तेल निघणार
  • कोणत्याही वातावरण अथवा जमिनीत उत्तमरीत्या वाढणारे

रोपे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच मिळतील

रोपे लागवडी पासून ते काढणी पर्यंत सर्व मार्गदर्शन

 संपर्क : यश उथळे-पाटील  7875566694