कांदा बियाणे विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
कांदा बियाणे विकणे आहे

25-09-2022

...

कांदा बियाणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे कांदा बियाणे विकणे आहे.

बी डबल पट्टी गावरान कांद्याचे आहे. 

बी शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले आहे. 

उगवण क्षमता चांगली आहे व योग्य भावात देणे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9960025328