कांदा बियाणे विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
कांदा बियाणे विकणे आहे

20-09-2022

...

कांदा बियाणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे पंचगंगा कांद्याचे बियाणे विकणे आहे.

हा कांदा कमीत कमी एक वर्ष टिकतो.

कांदा गुलाबी कलरचा आहे.

पातळ कातडी असल्यामुळे खाण्यासाठीही मऊ आणि गोडवानाचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9021166257