२१ एकर जमीन विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
२१ एकर जमीन विकणे आहे

22-09-2022

...

२१ एकर जमीन विकणे आहे

शेतात संत्रा (१० एकर), डाळींब (४.५ एकर), लागवड केलेली आहे.

शेतात शेत तळे, घर, सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

घरा जवळ विविध झाडांची बाग केलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8983282956